Saturday, 30 April 2016

विचार आचार

जैसे विचार तैसे आचार गरजेचे आहे,
नाहीतर विचार व्यर्थ आहेत.
-म.गं.मोरे

गरीब-श्रीमंत

गरीबाचा नाही राहिला कोणी वाली
झाले आहेत सगळे श्रीमंतांचे भिकारी
-म.गं.मोरे